झाडाचं पान का पडलं, या कारणामुळेही भाजप आंदोलन करु शकतं..!
- @Jayant_R_Patil
#JayantPatil #DhananjayMunde
#म #मराठी #follobackforfolloback
I do not estimate the men for their fortune, but for their habits. – Seneca
कायगाव टोके येथील सिद्धेश्वर मंदिरातील नंदी!
#PicOfTheDay #ThePhotoHour #PictureOfTheDay #temples #templesofindia #templesofMaharashtra #maharashtatourism #म #माझाक्लिक #मंदिर #Archaeology #archaeologysurveyofindia #Maharashtra #incredibleindia #ASIGoI
@hemant_athalye @Airtel_Presence @airtelindia लोकसंख्येचा भस्मासुर असणाऱ्या, गुंडगिरी करून कायदा धाब्यावर बसवणाऱ्या अप्रगत उत्तरेतील राज्यातील वासनांध अशिक्षित लोकांचा भरणा प्रगत राज्यात येऊन भाषे सहित सर्व संस्कृतीचा र्हास करत आहेत.
#म #मराठी #Marathi
म्हणणं बरोबर असेलही,पण माझ्या अनुभवत नाही आलं.माझा अनुभव सांगतोय नात्यात पवित्रता,इमानदारी,संवादाच सातत्य असलं की सख्खा, चुलत , मानलेला असल्या उपसर्गाची गरज किंवा उणीव नाही जाणवत.प्रत्येक नात्याला मर्यादा आहे,त्यावेळी स्वतः समजुतदार बनून निर्णय घ्यायला हवा.
#म #नातं @its_palli
क्रिकेटच्या मैदानानंतर बिग बॉसच्या घरात नशीब अजमावून पाहणारे ५ क्रिकेटपटू; एक तर आहे चक्क परदेशी खेळाडू
#म #मराठी #Cricket @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi
अजून किती काळाने मुंबई लोकल सेवा सूरळीत सुरू होईल ??
#म #मराठी #मुंबई
@KishoriPednekar @AUThackeray @OfficeofUT @1nitinsardesai @BalaNandgaonkar @SandeepDadarMNS @mnsadhikrut @mnsreport9 @mnsRepost @mns4maha @MNSVruttant @ABPNews @MiLOKMAT
“इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सहज विजय मिळवेल”, ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी
#म #मराठी #Cricket #INDvENG @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi
@Muskan12343 ये एकदीवस भेटायला
मनातल्या शब्दांचा कोंडमारा झालायं
साधायचाय संवाद मनसोक्त
तुझ्या लाडीक शब्दांची
आस बाकी आहे
तुझ्या शिवाय एकटाच पडलोय
एकांत छळतोय
तुझ्याविना जगन्याला नाही अर्थ
तुझ्या सोबतीने आयुष्य
जगणं बाकी आहे...
#माझी_ती
#मनपाखरु #म #मराठी
‘या’ भारतीय खेळाडूंच्या नावे आहेत आश्चर्यकारक विश्वविक्रम
#म #मराठी #Cricket @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi
एक पाऊल #महिला_सक्षमीकरन'च्या दिशेने.!
युवती युवासेना व #महाराष्ट्र पोलिसांची अत्याचार पीडित महिला सक्षमीकरणाची संयुक्त मोहीम.
#सक्षम_ती लवकरच..
#युवतीसेना आणि #महाराष्ट्र_पोलिस करणार प्रत्येक महिलांना समुपदेशन आणि तक्रारींचे निवारण.!
@AUThackeray @SardesaiVarun
#SakshamTi #म
एक पाऊल #महिला_सक्षमीकरन'च्या दिशेने..!
युवती युवासेना व #महाराष्ट्र पोलिसांची अत्याचार पीडित महिला सक्षमीकरणाची संयुक्त मोहीम.
#सक्षम_ती लवकरच..
#युवतीसेना आणि #महाराष्ट्र_पोलिस करणार प्रत्येक महिलांना समुपदेशन आणि तक्रारींचे निवारण..!!
@AUThackeray @priyankac19 #SakshamTi #म
पुतळा मग तो पटेलांचा असो वा बाळासाहेबांचा! जनतेसाठी शून्य उपयोगाचा! इकडे जनतेवर अव्वाच्या सव्वा कर लावून इंधन अन् वीज दरवाढ अन् तिकडे सोहळे! ह्याला जनतेची सेवा नाही शोषण म्हणतात! #निषेध #म @PMOIndia @CMOMaharashtra
अगदी खरंय.मानलेल्या नात्यात सख्या नात्या एवढा अधिकार नसतोच मुळात 😔
सगळे म्हणायला असतात मी आहे पण वेळेला बरोबर कोणी नसतं पण या उलट सख्खं नातं असेल तर कितीही भांडण झालं तरी साथ सोडणार नाही ❤️😊
ऑरमॅक्स कॅरेक्टर इंडिया लव्हज: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कल्पित चरित्र (डिसेंबर 2020)
#म #मराठी #रिम #महाराष्ट्र @MumbaiTimesMT @MChitrapat @Sk16756076 @marathimovies @marathi_tiw_tiw @MarathiBoxOfc
“भारतीय खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू अजूनही प्राथमिक शाळेतच”, माजी दिग्गजाचा घरचा आहेर
#म #मराठी #Cricket #INDvAUS @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi
@Muskan12343 आयुष्य हे असंच असतं
मोक्याच्याच ठिकाणी
वळंण घेत असतं
जे मनातही नसतं तेच घडत असतं
आपन मात्र चालतच रहायचं असतं
येतात संकटे अचानक
आपन फक्त
देवदत्त बनुन ऊभं रहायचं असतं
#मनपाखरु #म #मराठी
ऑरमॅक्स कॅरेक्टर इंडिया लव्हज: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय नॉन-फिक्शन व्यक्तिमत्व (डिसेंबर 2020)
#म #मराठी #रिम @MumbaiTimesMT @MChitrapat @Sk16756076 @marathimovies
महापुरुषांचे पुतळे उभे करण्यापेक्षा विचारांची गुढी उभारली तर कर्तुत्व बहरेल! #म
Ormax Characters India Loves: Most popular non-fiction personalities on Marathi television (Dec 2020)
#OrmaxCIL
Ormax Characters India Loves: Most popular fiction characters on Marathi television (Dec 2020)
#OrmaxCIL
End of content
No more pages to load